
कुडाळ तालुक्यात २३ वर्षीय तरुणीची हत्या
बातमी थोडक्यात
कुडाळ तालुक्यात एका तरुणाने धारदार शस्त्राने वार केल्याने २३ वर्षीय कॉलेज विद्यार्थिनीचा खून झाला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेऊन ती संध्याकाळी घरी जात होती.