
बेकायदा बांधकाम करणार्यांकडून पुण्यातील इमारत पाडण्याचा खर्च वसूल करणार
बातमी थोडक्यात
बेकायदा बांधकाम करणार्यांकडून पुणे महापालिकेच्या वतीने इमारत पाडण्याचा खर्च वसूल करणार, पुन्हा अतिक्रमण केल्यास कायद्यानुसार दंड अवैध बांधकाम महानगरपालिका, राज्य व केंद्र सरकारच्या जमिनीवर पसरले असून लहान भूखंडावर पाच मजली इमारती उभ्या केल्या आहेत. पुन्हा अतिक्रमण करणार्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.