
रत्नागिरी अस्वच्छ ठेवणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई करण्याचा उदय सामंत यांचा इशारा
बातमी थोडक्यात
रत्नागिरी अस्वच्छ ठेवणाऱ्यांवर विकासकामांदरम्यान पोलिसांची कारवाई करण्याचा उदय सामंत यांचा इशारा. मोठ्या शहरांप्रमाणे विकसित होत असलेल्या शहराला अस्वच्छता शोभत नाही. तीन कोटी रुपये खर्चून उभारलेल्या भाजी मंडईच्या नव्या इमारतीचे त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.