
कोल्हापूर, सांगली, सातारा येथे मुसळधार पावसाने दिला दिलासा
बातमी थोडक्यात
कोल्हापूर, सांगली, सातारा येथे मुसळधार पावसाने रब्बी पिकाला आधार देत फळ छाटणीचे रखडलेले काम सुलभ करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. पावसामुळे पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून पुढील चार दिवस पाऊस पडेल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.