
मावळ पंचायत समितीमधील कचऱ्यावरून मनसेचे आंदोलन
बातमी थोडक्यात
मावळ पंचायत समिती कार्यालयावर कचरा भरलेल्या टोपल्या खुर्चीवर ठेवून कचराप्रश्नी मनसे कार्यकर्त्यांचे आंदोलन. गावांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी मागण्यांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.