प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

डॉ. स्मिता जाधव यांना सातारा येथील उदयनराज्याकडून विजयदंडाची शाल

स्रोत: Pudhari

बातमी थोडक्यात

पुणे पदवीधर मतदार संघाच्या भाजपा उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना जलमंदिर पॅलेस येथे खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते विजयदंडाची शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. स्थानिक जनतेच्या प्रचंड पाठिंब्यासह विधान परिषदेत पदवीधरांचे प्रभावीपणे प्रतिनिधित्व करणार असल्याचे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा