
खुशबू पूर्णेकर यांना धमकीचा मेसेज
बातमी थोडक्यात
प्रदीप पूर्णेकर यांच्या भाची खुशबू पूर्णेकर यांना धमकीचा मेसेज आला आहे. 'नेक्स्ट टार्गेट यू...' असा मेसेज आहे. एकनाथ शिंदे यांनी अद्याप भेट दिली नसल्याबद्दल पूर्णेकर कुटुंबीयांनी खेद व्यक्त केला आहे. कुटुंबीयांना २४ तास सुरक्षा देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.