प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

पुणे: परवानगी मिळेपर्यंत बंद रॅपिडो बाईक टॅक्सी

स्रोत: Civic Mirror

बातमी थोडक्यात

रॅपिडो बाईक टॅक्सी सेवाबाबत तक्रारी आल्याने शासनाकडून परवानगी मिळेपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. आदेशाचे पालन न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा रिक्षा संघटनांनी दिला आहे. ओला, उबर, रॅपिडो यांच्याकडून अनुपालनाची पडताळणी १० नोव्हेंबरपर्यंत केली जाणार आहे.

10 माध्यमेउरलेल्या 9 माध्यमांनी काय म्हटले ते पाहा

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा