
दुष्काळात शिक्षणाचा प्रश्न उभा धरूरच्या ऊस मजुरांसमोर
बातमी थोडक्यात
दुष्काळामुळे शेतीचे नुकसान झाल्याने धरूरमधील ऊस मजूरांचे स्थलांतर, तात्पुरती वसती नसल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न स्थलांतरित होण्याच्या तयारीत असलेले पालक, स्थलांतर करताना मुलांना गावात ठेवण्यासाठी संघर्ष करत आहेत. शिक्षणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने आठ ते दहा दिवसात वसती सुरू करावी.