
एसएससी एचएससी परीक्षा 2027: होम सेंटर बंद होणार
बातमी थोडक्यात
शिक्षण विभागाने गैरप्रकार रोखण्यासाठी जवळपासच्या शाळांना झोनमध्ये विभागून 'झोन सिस्टीम' लागू केली आहे. दुर्गम भागात वगळता होम सेंटर मिळणार नाही. परीक्षा केंद्रांवर प्रति हॉल २५ विद्यार्थी बसतील, १० वी च्या परीक्षेसाठी ४५ जिल्हा परिषद शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत. लवकरच केंद्रांची अंतिम यादी जाहीर होईल.