पुणे ताब्यात घेतलेल्या जमिनीवरील मालमत्ता कर सुधारणार
बातमी थोडक्यात
विकासकामासाठी ताब्यात घेतलेल्या जमिनीचा मालमत्ता कर पुणे महानगरपालिका सुधारणार आहे. मालमत्ताधारकांना कर सुधारणेवर आक्षेप घेण्यासाठी सात दिवस मिळतील. कर सुधारण्यासाठी नागरिकांना महापालिकेत वारंवार जाण्याची गरज भासणार नाही.