गोकाक जवळ हसन मुश्रीफांचे वाहन थांबविले शेतकऱ्यांनी
बातमी थोडक्यात
यल्लम्मा देवीच्या दर्शनावरून परत येत असताना गोकाक जवळ शेतकऱ्यांनी हसन मुश्रीफांचे वाहन थांबविले. नांदेड जिल्ह्यात पाच तालुक्यात भूजल पातळी ३.५ मीटर खाली गेल्याने तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. भूजल पातळी घटल्याने पाणी उपलब्धतेबाबत चिंता वाढू लागली आहे.