
तिरुपतीकडून अंबाबाई मंदिराला रेशमी शाल
बातमी थोडक्यात
तिरुपती देवस्थानच्या वतीने शारदीय नवरात्र काळात श्री अंबाबाईंना १ लाख ४५ हजार रुपयांची रेशमी शाल देण्यात आली. मंदिरातील डॉ. विजय राठोड यांनी ही शाल स्वीकारली. देवीला मानाची शाल अर्पण करण्याची परंपरा वर्षानुवर्षे पाळली जात आहे.