
एम. पी. एस. सी. चे अध्यक्ष रजेवर, वाघुले यांनी घेतला कार्यभार
बातमी थोडक्यात
पुणे येथे निदर्शने, राज्य सरकारने चौकशी समिती स्थापन केल्याने एम. पी. एस. सी. चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी रजा घेतली. सतीश वाघुले यांच्याकडे आता अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. चौकशी आयोगाचे अध्यक्षपद निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्याकडे असेल.