
मंदिर परिसरात सुरू झाली मोहतादेवी यात्रा
बातमी थोडक्यात
श्रीयंत्राची रचना असलेल्या व अनेक देवस्थाने असलेल्या नवनिर्मित मंदिर परिसरात मोहतादेवी यात्रेला प्रारंभ झाला. मोहता टेकडीवर रेणुकामाता प्रकट झाल्याचा अश्विन शुद्ध एकादशीचा दिवस आहे. श्रद्धा, संस्कृती, शिक्षण व समाजसेवा यांचा संगम साधणारे केंद्र बनले आहे मोहतादेवी.