
१७ ऑक्टोबर २०२६ रोजी कर्नापुरा यात्रेतील फोटो वॉक
बातमी थोडक्यात
औरंगाबाद फोटोग्राफर्स असोसिएशन आणि कलर्स ऑफ संभाजीनगर यांच्या वतीने १७ ऑक्टोबर २०२६ रोजी कर्नापुरा यात्रेतील रंग, परंपरा आणि जनजीवन यावर फोटो वॉक आयोजित करण्यात आला होता. यात सहभागी व्यक्ती पोर्ट्रेट, हॅपीनेस, स्पीड या विषयावर कॅमेरा फोटोसह सहभागी होतील. निवडक फोटो २० ऑक्टोबर २०२६ रोजी क्रांती चौकातील उड्डाणपुलाखाली प्रदर्शित करण्यात येणार आहेत.