
पिंपरी चिंचवड पाणी कपात १०% कपात सुरू
बातमी थोडक्यात
अपुरा पाऊस आणि पाणीटंचाईमुळे पिंपरी चिंचवडकरांना १०% पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. नेहमीपेक्षा कमी वेळ पाणीपुरवठा होणार असून गैरवापरासाठी विशेष पथके तपासणी करणार आहेत. नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले.