
पुणे: बहुतांश पीक सर्वेक्षण पूर्ण
बातमी थोडक्यात
पुणे जिल्ह्यातील बहुतांश पीक नुकसान पाहणी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली असून दुष्काळग्रस्त भागातील ६०-७०% सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तीन विभागांचे संयुक्त पथक नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी १५ दिवसांपासून कार्यरत आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करण्याचे नियोजन आहे.