
तुका राम मुंढे यांची एम. पी. एस. सी चौकशी आयोगाचे प्रमुख म्हणून नियुक्ती
बातमी थोडक्यात
पेपरफुटीवरून विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर तुका राम मुंढे यांची एम. पी. एस. सी चौकशी आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. चौकशी आयोगाच्या स्थापनेमुळे पुण्यात चर्चांना उधाण आले आहे. अधिकृत नियुक्ती पत्र मिळाल्यानंतरच आपण प्रतिक्रिया देऊ असे मुंढे यांनी सांगितले.