
नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील चारा वाहतूक जिल्ह्याबाहेर करण्यास बंदी घातली
बातमी थोडक्यात
नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी 'ट्रिगर-१' दुष्काळ जाहीर झाल्यामुळे जिल्ह्यातील चारा वाहतूक आणि विक्री जिल्ह्याबाहेर करण्यास बंदी घातली आहे. भविष्यात चार्याच्या कमतरतेमुळे पशुधनावर संकट येऊ शकते. हा आदेश १० डिसेंबर २०२६ पर्यंत लागू राहील.