प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

लुखा मसाला शाळेत शिक्षकावर छेडछाडीचा आरोप

स्रोत: Pudhari

बातमी थोडक्यात

चौथीच्या चार विद्यार्थिनींनी छेडछाडीची घटना सांगितल्यानंतर पालकांनी गेवराई पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रारीनंतर जिल्हा परिषदेच्या शाळेतील सहाय्यक शिक्षक अविनाश धरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पिंक पथक करणार आहे.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा