
आजपासून पुण्याला २० टक्के पाणी कपात
बातमी थोडक्यात
दुष्काळामुळे १० तालुक्यांवर परिणाम झाल्याने आजपासून पुण्यात २० टक्के पाणी कपात लागू होणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवड भागावर परिणाम होणार असून पुणे जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.