
दिंडोरी तालुका लवकरच दुष्काळग्रस्त घोषित होणार
बातमी थोडक्यात
पाणीटंचाईमुळे दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांची दुष्काळग्रस्ततेची मागणी. लवकरच दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करण्याचे आश्वासन मंत्री झिरवाळ यांनी दिले. येत्या काही दिवसात सरकार योग्य निर्णय घेईल.