
युनूस शेख शिवसेनेत दाखल
बातमी थोडक्यात
सहर शेखचे वडील युनूस शेख यांनी भाजप नेत्यांवर टीका केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुंब्रातील राजकीय चर्चांना उधाण आल्यानंतर युनूस शेख यांनी शिवसेना प्रवेश केला. युनूस शेख यांची कळवा-मुंब्रा केबल सेना अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.