
रस्तेखड्ड्यांनी त्रस्त मानथा चौफुली–न्हावा रस्त्याची जिल्हाधिकारींकडून पाहणी
बातमी थोडक्यात
रस्तेखड्ड्यांमुळे नागरिकांना व वाहनचालकांना होणाऱ्या प्रचंड त्रासाच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी सौ. आशिमा मित्तल यांनी मानथा चौफुली–न्हावा रस्त्याची पाहणी केली. रस्त्यांची पाहणी करून रस्त्यांची पाहणी करून सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले. दुरुस्तीचे काम उच्च दर्जाच्या मानकांसह निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येणार आहे.