दुष्काळाच्या काळात टँकरद्वारे ५३ वाड्यांना पाणीपुरवठा
बातमी थोडक्यात
पाच गावांसह ५३ वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू, १८ हजार ६५० नागरिकांना लाभ जिल्ह्यात सरासरीच्या ९५ टक्के म्हणजे ८१९ मि.मी. पाऊस झाला. अतिरिक्त जलस्रोत उपलब्ध करण्यासाठी नवीन बोअरवेल योजना मंजूर.