
श्री सुक्त पठण ललिता पंचमीला तुळजा भवानी मंदिरात
बातमी थोडक्यात
ललिता पंचमीला आकुर्डीतील तुळजा भवानी मंदिरात सामुदायिक श्री सुक्त पठण, ५०० भाविकांची उपस्थिती संस्कृती संवर्धन व विकास महासंघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात आध्यात्मिक अनुष्ठान, शंखनाद आणि महिला सक्षमीकरणावर व्याख्यान करण्यात आले. ४५० वर्षांचा इतिहास असलेल्या या मंदिरामध्ये नवरात्र कार्यक्रमाची परंपरा कायम आहे.