
नवरात्र मंडळ संघर्षात रिव्हॉल्व्हरचा फटका
बातमी थोडक्यात
नवरात्र काळात प्रतिष्ठेवरून मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षात रिव्हॉल्व्हरचा फटका लागून जमाव दचकला. आरतीच्या निमंत्रणावरून झालेल्या वादातून शाहूनगरमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी विजयकुमार पाटील याला अटक केली.