
राजेंद्र शिंदे यांची पुर्णेकराच्या हत्येप्रकरणी चौकशी
बातमी थोडक्यात
मनोरमा नगर येथील कार्यालयात प्रदीप पूर्णेकर यांची हत्या प्रकरणी राजेंद्र शिंदे यांची चौकशी सुरू आहे. स्थानिक राजकीय वैमनस्यातून मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांनी मारेकरी नेमला असल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबीयांच्या दाव्यावरून पोलिसांनी एफआयआरमध्ये त्यांची नावे जोडली.