दिवाळीच्या तोंडावर साखरेच्या दरात वाढ
बातमी थोडक्यात
दिवाळीच्या तोंडावर साखरेचा पुरवठा कमी झाल्याने पुन्हा भाव वाढत आहेत. दिवाळीच्या मिठाई सर्वसामान्यांसाठी महाग होणार आहेत. साखर कारखान्यांतील साठ्याची प्रत्यक्ष तपासणी करणे आणि साठ्याची साप्ताहिक घोषणा करणे हे पुढील पाऊल आहे.