प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

दिवाळीपूर्वी मोदी मंत्रिमंडळात फेरबदल संभवतो

स्रोत: Dainik Prabhat

बातमी थोडक्यात

केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांच्या राजीनाम्यामुळे मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. दिवाळीपूर्वी किमान सहा मंत्रीपदे भरली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित केले जाणार आहे.

2 माध्यमेउरलेल्या 1 माध्यमाने काय म्हटले ते पाहा

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा