
सहा लाख रुपयांचे आमिष दाखवून वाणीत तरुणाला चाकूचा धाक दाखवून लुटले
बातमी थोडक्यात
सहा लाख रुपयांच्या मोबदल्यात एक लाख रुपयांची मागणी करणारा मित्र विजय आहेर याने जेकब निकोलस फर्नांडिस या तरुणाला वाणीत बोलावून चाकूचा धाक दाखवून ३ लाख ८७ हजार रुपयांची लूट केली. वाणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून पाच आरोपींचा शोध सुरू आहे.