जुन्या वादातून पिरांगुट घाटात तरुणाला मारहाण
बातमी थोडक्यात
जुन्या वादातून पिरांगुट घाटात एका तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. हा वाद मिटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्याच्या मित्रावरही हल्ला करण्यात आला व तो जखमी झाला. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.