
रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर वाढीव सुरक्षा उपाययोजना
बातमी थोडक्यात
रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गस्त वाढविण्याचे निर्देश भरत गोगवले यांनी दिले. आपत्कालीन परिस्थितीसाठी आपत्तीमित्रांना प्रशिक्षण देऊन सज्ज केले जाणार आहे. गजबजलेल्या ११सह ३१ प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर विशेष सुरक्षा व्यवस्था केली जाणार आहे. सहाय्यक जिल्हा पर्यटन अधिकारी व पर्यटन मित्रांसाठी प्रस्ताव येणार आहेत.