
मोहतादेवी मंदिर : नवरात्र्यानिमित्त आधीच हटविले अतिक्रमण
बातमी थोडक्यात
शारदीय नवरात्र्यानिमित्त तयारी सुरू असताना सोमवारपासून बाजाजानगर येथील मोहतादेवी मंदिराजवळील अतिक्रमण हटविण्यात आले. अतिक्रमण हटविताना मंदिर ट्रस्टच्या प्रवेशद्वाराजवळ मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी आणि एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांनी नवरात्र्यानिमित्त चोरी आणि चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून कारवाई केली.