
पुणे विद्यार्थ्यांचे आंदोलन निष्फळतेने संपले
बातमी थोडक्यात
१२ दिवस चाललेले एम. पी. एस. सी. च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन पुणे येथे निष्फळ ठरले. रोहित पवार यांनी बराच वेळ आणि श्रम खर्च केले, पण विद्यार्थ्यांना काहीही हाती लागले नाही. एम. पी. एस. सी. च्या अध्यक्षांनी राजीनामा दिलेला नाही. वर्णनात्मक पद्धतीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. पदवीधर निवडणुकीत फटका बसू नये म्हणून सुषमा अंधारे यांनी फडणवीसांनी अपरिपक्व खेळ खेळल्याचा आरोप केला.