
एचआर अधिकाऱ्याचे वडील आणि भावाला ३ कोटी ७५ लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी अटक
बातमी थोडक्यात
कंपनीकडून ३ कोटी ७५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या एचआर अधिकारी नितीन कुमार गोपाल सिंग यांच्या वडील आणि भावाला बिहारमध्ये अटक करण्यात आली आहे. कंपनीला या घोटाळ्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. मुख्य सूत्रधाराचा पोलीस कसून शोध घेत आहेत.