
अहिल्यानगर : मुलींच्या जन्मदरात चार वर्षात ५ टक्क्यांची घट
बातमी थोडक्यात
अहिल्यानगर जिल्ह्यात साडेचार वर्षात मुलींच्या जन्मदरात मुलांच्या तुलनेत पाच टक्क्यांनी घट झाली आहे. मुलगे आणि मुलींमधील फरक दहा वर्षांपासून कायम असून मुलींपेक्षा १२ हजार ४१९ मुले अधिक जन्माला आली आहेत. नवरात्र काळात घट रोखून मुलींचा जन्म वाढविण्याची प्रशासनाची योजना आहे.