
बाजार सुरु झाल्याने सोयाबीनच्या दरात ३०० रुपयांची घसरण
बातमी थोडक्यात
कृषी उत्पन्न बाजार समितीने कामकाज सुरु केल्याने सोयाबीनच्या दरात ३०० रुपये प्रति क्विंटलची घसरण झाली. सणासुदीच्या काळात सोयाबीनच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला. एका दिवसात शेतकऱ्यांचे ४० लाख रुपयांचे नुकसान झाले.