
रत्नागिरी : ५ हजार ६० हेक्टर जमिनीचे सर्वेक्षण पूर्ण
बातमी थोडक्यात
रत्नागिरीतील ५ हजार ६० हेक्टर भात व बाजरी पिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. कमी पाऊस व एल निनोमुळे दुष्काळ पडल्याने ३५ टक्के भात उत्पादन घटले आहे. राजापूर, संगमेश्वर व रत्नागिरी तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.