
जुन्या शासकीय रुग्णालय कारागृह परिसराजवळ अज्ञात मृतदेह सापडला
बातमी थोडक्यात
जुन्या शासकीय रुग्णालय कारागृह परिसराजवळ सोमवारी एका अज्ञात युवकाचा मृतदेह सापडला. पोलीस व रुग्णवाहिका पथकाने तातडीने कार्यवाही करत मृतदेह उप जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.