
राज्यात ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांसाठी तिसरी शेतकरी कर्जमाफी यादी जाहीर
बातमी थोडक्यात
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर, ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांना दिलासा योजनेअंतर्गत २०१९ ते २०२५ या कालावधीत मिळालेल्या २ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जावरील थकबाकीवर दिलासा मिळतो. शेतकऱ्यांनी तपशील तपासून आधार पडताळणी पूर्ण करावी.