
भगवती देवी मंदिर बार्शी: ताडवळे येथील प्राचीन मूर्तीची पूजा
बातमी थोडक्यात
ताडवळे गावातील श्री भगवती देवी मंदिर बार्शी तालुक्यातील भाविकांचे आस्थास्थान आहे. तीनशे वर्षांहून अधिक जुने हे मंदिर नवरात्र उत्सवात सोलापूर जिल्हा व परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी येथे येतात. भोगवती नदीत स्नान करताना महंत बल्लाळ यांच्या हातात दिसलेली देवीची मूर्ती गावात श्रद्धेने प्रतिष्ठापित केलेली आहे.