
सावरगाव उपकेंद्राची दुरवस्था, गावकऱ्यांच्या आंदोलनावर उपाययोजना करण्याची मागणी
बातमी थोडक्यात
सावरगाव उपकेंद्राची दुरवस्था झाल्याने बंद असल्याने गावकऱ्यांची आरोग्यविषयक स्थिती बिकट. ग्रामपंचायत कार्यालयासमोर आरोग्य कर्मचाऱ्यांकडून रुग्णांची तपासणी, अंगणवाडीच्या इमारतीत गर्भवती मातांना लस. तातडीने दुरुस्ती व प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी राज्य आरोग्य विभागाकडे निवेदन देऊन करण्यात आले.