
सायन रुग्णालयात निवासी डॉक्टरची आत्महत्या
बातमी थोडक्यात
सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टर शिवचरण अप्पा पाटील यांनी भूल औषधाच्या अतिसेवनाने आत्महत्या केली. या आत्महत्येमुळे इतर निवासी डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस तपास करत असून रुग्णालय अंतर्गत चौकशी करणार आहे.