
सर्वपित्री अमावस्येला प्रथमच बाणगंगा तलाव प्रदूषणमुक्त
बातमी थोडक्यात
बाणगंगा तलावाचे पावित्र्य आणि जलचर जतन करत कृत्रिम तलावात भाविकांनी पिंडादानाचे विधी केले. महापालिकेच्या कडक उपाययोजना, बॅरिकेड्स आणि कचरा संकलनामुळे प्रदूषण टळले. पितृपक्षात मासे मृत झाल्याने 'ड' विभागाकडून तातडीने कार्यवाही करण्यात आली.