प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

बीड-सोलापूर महामार्गावर कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू

स्रोत: Nav Rashtra

बातमी थोडक्यात

तुळजाभवानीची ज्योत घेऊन तुळजापूरहून परतत असताना भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने तिघा तरुणांचा मृत्यू झाला. पिंपळगाव पांढरी येथे झालेल्या या अपघातामुळे खुलताबाद तालुक्यात सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. फरार असलेल्या वाहनचालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा