
महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र, अमरावतीमध्ये ३९° से. तापमान नोंद
बातमी थोडक्यात
महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र झाली असून तापमानाने ३७ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. अमरावतीमध्ये ३९.४° से. तापमान नोंदले गेल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कोकणातील सहा जिल्ह्यांसाठी यलो हीट अलर्ट जारी करण्यात आला असून उष्ण व दमट हवामान राहील.