
उद्यापासून शक्तिपीठांमध्ये 1500 दिव्यांच्या रोषणाईसह नवरात्र सुरू
बातमी थोडक्यात
श्रीअंबिका देवी मंदिरामध्ये 1500 दिव्यांच्या रोषणाईसह उद्यापासून जिल्ह्यातल्या प्रमुख शक्तिपीठांमध्ये नवरात्र महोत्सव सुरू होत आहे. तयारी पूर्ण झाली असून एकवीरा देवी मंदिरात दररोजची महराती होणार आहे. गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे.