
अमरावतीमध्ये नवरात्रौत्सवासाठी २,५०० मूर्तींची स्थापना
बातमी थोडक्यात
अमरावतीमध्ये शारदीय नवरात्रौत्सवासाठी आजपासून २,५०० मूर्तींची स्थापना सुरू होत असून, जिल्हाभर मूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे. उद्यापासून ग्रामदैवत अंबादेवीची यात्रा सुरू होत असून, या निमित्ताने रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. या उत्सवाच्या काळात वाहतूक व्यवस्था बदलण्यात येणार आहे.